Jump to content

सुरैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुरैय्या या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरैय्या
सुरैय्या
जन्म सुरैय्या जमाल शेख
१५ जून, इ.स. १९२९
मृत्यू ३१ जानेवारी, इ.स. २००४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

सुरैय्या जमाल शेख (उर्दू:ثریا جمال شیخ‎; १५ जून, इ.स. १९२९ - ३१ जानेवारी, इ.स. २००४) ही हिंदी चित्रपटांत भूमिका केलेली गायक अभिनेत्री होती. हिने १९४० आणि १९५० च्या दशकांत अभिनय व गायन केले.