Jump to content

सुरेशचंद्र देब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुरेशचंद्र देब

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ काछाड-लुशाई टेकड्या

जन्म मे १८९४
करीमगंज, काछाड जिल्हा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता करीमगंज, काछाड जिल्हा, आसाम, भारत)
मृत्यू अज्ञात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी अविवाहित
नाते तारानाथ देब (वडिल)
गुरुकुल राजा गिरीशचंद्र माध्यमिक विद्यालय
मुरारीचंद महाविद्यालय, सिलहट
व्यवसाय शिक्षक, समाजसेवक, राजकारणी
धर्म हिंदू

सुरेशचंद्र तारानाथ देब (मे १८९४ — मृत्यू अज्ञात) हे एक भारतीय शिक्षक, समाजसेवक व राजकारणी होते. देब हे स्वातंत्र्यानंतर काछाड-लुशाई टेकड्या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.