सुराय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुराय गाव हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका मध्ये आहे. दोडाईचा पासुन १० किलोमिटर लांब आहे. ह्या गावात शेती आणि दुध व्यवसाय प्रसिद्ध आहे.

ह्या गावात विठ्ठल मन्दिर आणि हनुमान मन्दिर आहे.

लोकसन्ख्या[संपादन]

पुरुष महिला एकून
१,१६१ १,०९३ २,२५४

सुराय[संपादन]

The language of this article is marathi. kamlesh jadhav (talk) 15:04, 27 February 2017 (UTC)