सुयश राय
Appearance
सुयश राय
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | २४ मार्च 1989 |
| जन्मस्थान | चंदिगढ |
| व्यवसाय | अभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2010 |
सुयश राय (जन्म: २४ मार्च १९८९) हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे. त्याचा पहिला टीव्ही शो रोडीज ५.० च्या चंदीगड ऑडिशन्समध्ये होता. सोनी टीव्हीवरील रिश्ता लिखेंगे हम नया मधील अभयच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. त्याने २०१५ मध्ये बिग बॉस ९ मध्ये भाग घेतला होता.[१][२][३]

संदर्भ
[संपादन]- ↑ "Suyyash Rai in Bigg Boss 9 Double Trouble". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 October 2015. 13 October 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Happy Birthday Suyyash Rai: 10 lesser-known facts about this multi-talented star". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2018-03-24. 2020-10-23 रोजी पाहिले.
- ↑ "Bigg Boss 9: Suyyash Rai voted out of the show". हिंदुस्तान टाइम्स. 3 January 2016 रोजी पाहिले.
