सुमन कुमार मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुमन कुमार मल्लिक
सुमन कुमार मलिक


विद्यमान
पदग्रहण
१ मार्च २०१८
पंतप्रधान नितीश कुमार

कार्यकाळ
२ मार्च २०१३ – २८ फेब्रुवारी २०१८
पंतप्रधान सोनिया गांधी

जन्म ५ जुलै, १९६५ (1965-07-05) (वय: ५४)
पाटणा, बिहार
राजकीय पक्ष जनता दल (संयुक्त)
पत्नी अंजू कर्ण

सुमनकुमार मलिक (इंग्लिश: Suman Kumar Mallick) (जन्म : ५ जुलै १९६५) हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि जनता दल (संयुक्त) चे सदस्य आहेत. ते पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते होते. १ मार्च २०१८ रोजी जनता दल (संयुक्त) मध्ये सामील झाल्यानंतर त्यांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. सुमनकुमार मलिक हे बऱ्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने सुपरवायझरचे काम पहात होते.

बाह्य दुवे[संपादन]