Jump to content

सुभाष चन्द्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभाष चन्द्रन

सुभाष चन्द्रन (इ.स. १९७२ - ) हे मल्याळम भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या मनुश्यानु ओरु आमुखम या कादंबरीस २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.