Jump to content

सुनील कोठारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sunil Kothari; সুনীল কোঠারী; સુનીલ કોઠારી; सुनील कोठारी; Sunil Kothari; സുനിൽ കോത്താരി; Sunil Kothari; সুনীল কোঠাৰী; Sunil Kothari; సునీల్ కొఠారి; ਸੁਨੀਲ ਕੋਠਾਰੀ; Sunil Kothari; ସୁନିଲ କୋଠାରୀ; Sunil Kothari; सुनील कोठारी; académico indio; ભારતીય નૃત્ય ઈતિહાસકાર; kunstcriticus; أكاديمي هندي; भारतीय नृत्य इतिहासकार; భారతీయ నృత్య చరిత్రకారుడు, పండితుడు, విమర్శకుడు; ଭାରତୀୟ ଶିକ୍ଷାବିତ୍; Indian academic (1933-2020); Indian academic; भारतीय नृत्य इतिहासकार (1933-2020); Indian academic
सुनील कोठारी 
भारतीय नृत्य इतिहासकार
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखडिसेंबर २०, इ.स. १९३३
मृत्यू तारीखडिसेंबर २७, इ.स. २०२०
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५६
शिक्षण घेतलेली संस्था
  • Rabindra Bharati University
व्यवसाय
  • कला समीक्षक
  • कला इतिहासकार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7640313
आयएसएनआय ओळखण: 0000000066522566
व्हीआयएएफ ओळखण: 59226673
जीएनडी ओळखण: 120937107
एलसीसीएन ओळखण: n81071736
J9U ID: 987007264163205171
Europeana entity: agent/base/113601
विकिडाटावर माहिती संपादित करा

सुनील कोठारी हे प्रख्यात भारतीय नृत्य इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक आहेत. कोलकताच्या रवींद्र भारती विद्यापीठाचे ते माजी प्राध्यापक आहेत.[]

२००१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. २०१६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "UNESCO observes grand centenary functions in Paris".
  2. "President Ram Nath Kovind confers Sangeet Natak Akademi Awards Fellowship".