सुनिता लाक्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुनिता लाक्रा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सुनिता लाक्रा
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ११ जून, इ.स. १९९१
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

सुनिता लाक्रा ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.