सुधीर पांडे
Appearance
Indian actor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | इ.स. १९५३, डिसेंबर २२, इ.स. १९४० उत्तराखंड | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| |||
सुधीर पांडे हे हिंदी भाषेतील चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगभूमीवरील त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे एक भारतीय अभिनेता आहेत. अनेक दशकांच्या कारकिर्दीत, त्यांनी विविध सहाय्यक आणि पात्र भूमिका साकारल्या आहेत, बहुतेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहे.[१] ते भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थाचे पदवीधर आहेत.[२] त्यांचे वडील आकाशवाणी वृत्तवाचक देवकी नंदन पांडे होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Veteran actor Sudhir Pandey joins new show 'Sasuraal Genda Phool 2'". ahmedabad mirror. ४ डिसेंबर २०२१. १० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ Eyeing bigger roles on big screen. The Hindu. 1 March 2010.