सुधा कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुधा सुरेश कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)

सुधा सुरेश कुलकर्णी या मराठी ललित लेखन करणाऱ्या आणि स्त्री-साहित्य लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके[संपादन]

  • उपयुक्त शिवणकला - भाग १, २, ३.
  • त्यागमूर्ती (कादंबरी, सहलेखिका - कुसुम अभ्यंकर)
  • दखल (कवितासंग्रह)
  • दरवळ (ललित लेखसंग्रह)
  • पोळ्या पराठे आणि बरंच काही (पाकक्रिया)
  • प्रिय बाई (कथासंग्रह)
  • मायक्रोवेव्हमधील २५० पदार्थ
  • मायक्रोवेव्हमधील ७५ पदार्थ