Jump to content

सुदीप्ता चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुदीप्ता चक्रवर्ती
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावসুদীপ্তা চক্রবর্তী संपादन
आडनावChakrabarti संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
वैवाहिक जोडीदारRajesh Sharma संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय संपादन
पुरस्कारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री संपादन

सुदीप्ता चक्रवर्ती ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे जी बहुधा बंगाली चित्रपटांमध्ये काम करते. बारीवाली या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[][]

तिच्या मोठ्या बहिणी बिदिप्ता चक्रवर्ती आणि बिदिशा चक्रवर्ती देखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Sudipta Chakraborty Awards: List of awards and nominations received by Sudipta Chakraborty | Times of India Entertainment". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
  2. "It's a six-year itch: Sudipta Chakraborty". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 January 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 September 2012 रोजी पाहिले.
  3. "Bidipta's not embarrassed to act out intimate scenes". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 January 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2012 रोजी पाहिले.