सुझन सॅरेंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुझन ॲबिगेल सॅरेंडन (४ ऑक्टोबर, इ.स. १९४६ - ) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने ऑस्कर पुरस्कार आणि बॅफ्टा पुरस्कार मिळवले आहेत.