Jump to content

सुजाता (१९५९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुजाता (१९५९ चित्रपट)
चलचित्र
शीर्षकसुजाता संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट, प्रणय चित्रपट, melodrama संपादन
प्रकाशन तारीख1959 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकबिमल रॉय संपादन
पटकथाNabendu Ghosh, सुबोध घोष संपादन
प्रमुख कलाकारनूतन, सुनील दत्त, ललिता पवार, शशिकला संपादन
चित्रीकरण दिग्दर्शककमल बोस संपादन
संगीतकारसचिन देव बर्मन संपादन
निर्माताबिमल रॉय संपादन
रंगcolor संपादन
पुरस्कारफिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार संपादन
FSK film ratingFSK 12 संपादन

सुजाता हा १९५९ चा बिमल रॉय यांचा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यात नूतन आणि सुनील दत्त मुख्य भूमिकेत आहेत तर शशिकला, ललिता पवार, सुलोचना लाटकर आणि तरुण बोस यांच्या सहाय्यक भूमिका आहे. लेखक सुबोध घोष यांच्या सुजाता नावाच्या बंगाली लघुकथेवर हा आधारित आहे.[] या चित्रपटात भारतातील जातीवादाच्या परिस्थितीचा शोध घेण्यात आला आहे ज्यात एक ब्राह्मण समाजातील युवक (दत्त) एका अस्पृश्य जातीतील मुलीच्या (नूतन) प्रेमात पडतो.[] चित्रपटाचे गीत एस.डी. बर्मन यांचे आहे आणि गीते मजरूह सुलतानपुरी यांनी लिहीली आहेत.[] १९६० च्या कान्स चित्रपट महोत्सवात त्याचा समावेश करण्यात आला होता.[]

पुरस्कार

[संपादन]

चित्रपटातील गीत सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केले.

गाणे गायक
"सुनो मेरे बंधू रे" सचिनदेव बर्मन
"जलते हैं जिसके लिए" [१०] तलत मेहमूद
"काली घटा छाए" आशा भोसले
"तुम जीओ हजारों साल" आशा भोसले
"बचपन के दिन भी क्या दिन थे, उडते फिरते तितली बनके" आशा भोसले, गीता दत्त
"नन्ही कली सोने चली" गीता दत्त
"वाह भाई वाह" मोहम्मद रफी

संदर्भ

[संपादन]
  1. Gulzar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia of Hindi cinema. Popular Prakashan. p. 337. ISBN 81-7991-066-0.
  2. "Bollywood Rewind | Sujata: When Bimal Roy took on caste discrimination and disguised it with a love story". 9 October 2021.
  3. "Asha Bhosle dedicates 'Sujata' song to her didi Lata Mangeshkar : The Tribune India".
  4. "Festival de Cannes: Sujata". festival-cannes.com. 2009-02-19 रोजी पाहिले.
  5. Scroll Staff (2014-02-17). "Five Indian films that have explored caste with sensitivity and insight". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी पाहिले.
  6. "Best Director award winners down the years | Filmfare.com". www.filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी पाहिले.
  7. "Filmfare Throwback: Stars With The Most Filmfare Awards For Best Actor In A Leading Role (Female) | Filmfare.com". www.filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी पाहिले.
  8. "Subodh Ghosh Awards: List of awards and nominations received by Subodh Ghosh | Times of India Entertainment". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी पाहिले.
  9. "7th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 September 2011 रोजी पाहिले.
  10. Ramnath, Nandini (2017-05-15). "Picture the song: Lovers burn up the phone wires in 'Jalte Hai Jiske Liye'". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी पाहिले.