Jump to content

सुको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुको तेन्नो या पानावरून पुनर्निर्देशित)

सम्राट सुको (崇光天皇 सुको तेन्नो) (मे २५, इ.स. १३३४जानेवारी ३१, इ.स. १३९८) हा इ.स. १३४८ ते इ.स. १३५१ दरम्यान जपानचा सम्राट होता.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du japon, pp. 296-301.