सुंदर मी होणार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुंदर मी होणार, नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

सुंदर मी होणार हे सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध नाटक असून हे नाटक महाराष्ट्रात फार गाजले होते.