सी.जी. हॉवर्ड्स एकादश क्रिकेट संघाचे भारत दौरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सी.जी. हॉवर्ड्स एकादश संघाने १९५६-५७च्या मोसमात डिसेंबर ३०, १९५६ ते जानेवारी ८, १९५७ दरम्यान भारताचा क्रिकेट दौरा केला. यात दोन प्रथमवर्गीय सामने होते. यातील एक या संघाने जिंकला तर दुसऱ्यात भारतचा ध्वज भारत विजयी झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.