सीता एर फ्लाइट ६०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीता एर फ्लाईट डोर्नियर ९एन-एएचए
अपघात सारांश
तारीख २८ सप्टेंबर, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ काठमांडू, नेपाळ
प्रवासी १६
कर्मचारी
मृत्यू १९
विमान प्रकार डोर्नियर डीओ २२८
वाहतूक कंपनी सीता एर
विमानाचा शेपूटक्रमांक 9N-AHA[१]
पासून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू
शेवट लुकला, नेपाळ

सीता एर फ्लाईट डोर्नियर ९एन-एएचए ही नेपाळमध्ये दिनांक २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी झालेली विमान दुर्घटना आहे. नेपाळमधील सीता एरचे डोर्नियर २२८ प्रकारचे विमान काठमांडूहून लुकलाच्या उड्डाणावर असताना नेपाळची राजधानी काठमांडूनजिक मनोहारी नदीच्या किनाऱ्याजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात चालकदलासह १९ सदस्य होते जे सर्वच्या सर्व या दुर्घटनेत मारले गेले.

प्रवासी आणि कर्मचारी[संपादन]

राष्ट्रीयता मृत बचावले एकूण[२]
प्रवासी कर्मचारी प्रवासी कर्मचारी
नेपाळ नेपाळ - -
युनायटेड किंग्डम ब्रिटन - - -
चीन चीन - - -

संदर्भ आणि दुवे[संपादन]

  1. ^ "ॲक्सिडेंट डिस्क्रिप्शन". Archived from the original on 2012-10-02. २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "नाईन्टीन डाय इन सीता एर क्रॅश". २८ सप्टेंबर, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)