Jump to content

सिर्फ तुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sirf Tum; সির্ফ তুম; Sirf Tum; صرف تم; సిర్ఫ్ తుం; Только ты; सिर्फ तुम; Nur du allein; Sirf Tum; Sirf Tum; فقط تو; सिर्फ तुम; सिर्फ तुम; película de 1999 dirigida por Agathiyan; pinicla de 1999 dirigía por Agathiyan; film réalisé par Agathiyan et sorti en 1999; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 1999. aasta film, lavastanud Agathiyan; película de 1999 dirixida por Agathiyan; pel·lícula de 1999 dirigida per Agathiyan; 1999 film directed by Agathiyan; ffilm ramantus gan Agathiyan a gyhoeddwyd yn 1999; ୧୯୯୯ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; 1999 film directed by Agathiyan; film út 1999 fan Agathiyan; film din 1999 regizat de Agathiyan; фильм 1999 года; film från 1999 regisserad av Agathiyan; cinta de 1999 dirichita por Agathiyan; film India oleh Agathiyan; film del 1999 diretto da Agathian; filme de 1999 dirigit per Agathiyan; film uit 1999 van Agathiyan; হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; 1999 की अगत्यन की फ़िल्म; ᱑᱙᱙᱙ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; סרט משנת 1999; filme de 1999 dirixido por Agathiyan; فيلم أنتج عام 1999; Film von Agathiyan (1999); filme de 1999 dirigido por Agathiyan
सिर्फ तुम 
1999 film directed by Agathiyan
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
  • प्रणय चित्रपट
मूळ देश
संगीतकार
निर्माता
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९९९
कालावधी
  • १५० min
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q4460079
आय.एम.डी.बी. दुवा: tt0244794
विकिडाटावर माहिती संपादित करा

सिर्फ तूम हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला, अगत्यन दिग्दर्शित एक भारतीय हिंदी भाषेतील प्रणयपट आहे. तो ११ जून १९९९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात संजय कपूर, प्रिया गिल, सुष्मिता सेन, जॅकी श्रॉफ आणि मोहनीश बहल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नैनिताल, केरळ आणि ह्युस्टन येथे चित्रित झालेला हा चित्रपट, १९९६ च्या तमिळ चित्रपट कादल कोट्टाईचा रिमेक आहे.[][] हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.

सर्व गाणी नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केली असून, समीर यांनी गीते लिहिली आहेत.

गीत गायक/गायिका
"पहली पहली बार मोहब्बत की है" अलका याज्ञिक आणि कुमार सानू
"सिर्फ तूम" अनुराधा पौडवाल आणि हरिहरन
"दिलबर दिलबर " अल्का याग्निक
"पंछी सूर मैं गाते हैं" उदित नारायण
"एक मुलाकात जरुरी है सनम" अमीन साबरी आणि फरीद साबरी
"उपरवाला अपने साथ है" कुमार सानू
"देखो जरा कैसे बलखाके चली" गुरदास मान
"सिर्फ तूम" (२) अनुराधा पौडवाल
"एक मुलाकात जरुरी है सनम" (२) आमीन साबरी, फरीद साबरी आणि जसपिंदर नरुला

संदर्भ

[संपादन]
  1. "5 best movies of Sanjay Kapoor". 30 October 2018. 26 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 March 2020 रोजी पाहिले.
  2. "Rediff On The NeT, Movies: The Sirf Tum review". Rediff.com. 5 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 July 2022 रोजी पाहिले.