सिरी फोर्ट क्रीडा संकुल
Appearance
सिरी फोर्ट क्रिडा संकुल
| खेळ | बॅडमिंटन |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | नवी दिल्ली |
| भौगोलिक गुणक | २८°३३′७″N ७७°१३′९″E |
| वास्तव्य करणारा | २०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन |

सिरी फोर्ट क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. येथे बास्केटबॉल, जलतरण, स्क्वॉश, पिच अँड पट गोल्फ, स्नूकर, नेमबाजी, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, योगासने, फुटबॉल, क्रिकेट आणि धावण्याची सोय आहे.
हा २०१० राष्ट्रकुल खेळ-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |