सिद्धार्थ खरात
Appearance
सिद्धार्थ खरात हा महाराष्ट्रातील एक राजकारणी आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातून विजय मिळवून खरात पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य बनले. त्यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधित्व केले आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव केला.[१]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Mehkar, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: SHS (UBT)'s Kharat Siddharth Rambhau with 104242 defeats SHS's Sanjay Bhaskar Raymulkar". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-24 रोजी पाहिले.
- ↑ The Week (23 November 2024). "Bureaucrat-turned-politician Siddharth Kharat wins Maharashtra assembly poll" (इंग्रजी भाषेत). 29 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 November 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Maharashtra Assembly Polls 2024: Bureaucrat-turned-politician Siddharth Kharat wins from Mehkar". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 23 November 2024. 29 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 November 2024 रोजी पाहिले.