सितारा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सितारा नायर (३० जून, १९७३:किलिमनूर, केरळ, भारत - ) ही तमिळ चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. ही मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही क्वचित कामे करते.