सिग्रिड उंडसेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिग्रिड उंडसेट (२० मे, इ.स. १८८२ - १० जून, इ.स. १९४९) ही नॉर्वेजियन लेखिका होती. हिला १९२८ चे साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.