Jump to content

सिग्मुंड फ्रॉइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिग्मंड फ्रॉइड या पानावरून पुनर्निर्देशित)
सिग्मुंड फ्रॉइड (इ.स. १९२१)
सिग्मुंड फ्रॉइड
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वऑस्ट्रियन साम्राज्य, Cisleithania, ऑस्ट्रिया, नाझी जर्मनी संपादन
स्थानिक भाषेतील नावSigmund Freud संपादन
जन्म-नावSigismund Schlomo Freud संपादन
दिलेले नावSigmund संपादन
आडनावFreud संपादन
जन्म तारीख६ मे 1856 संपादन
जन्मस्थानPříbor संपादन
मृत्यू तारीख२३ सप्टेंबर 1939 संपादन
मृत्यूस्थानलंडन संपादन
मृत्युची पद्धतदयामरण संपादन
मृत्युचे कारणlaryngeal cancer संपादन
चिरविश्रांतीस्थानGolders Green Crematorium संपादन
वडीलPepe Freud संपादन
आईAmalia Freud संपादन
वैवाहिक जोडीदारMartha Bernays संपादन
नातेवाईकEdward Bernays, Lucian Freud संपादन
कुटुंबFreud family संपादन
मातृभाषाजर्मन भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाजर्मन भाषा संपादन
लेखनाची भाषाजर्मन भाषा संपादन
व्यवसायpsychoanalyst, neurologist, निबंधकार संपादन
कार्यक्षेत्रpsychoanalysis, neurology संपादन
नियोक्ताव्हियेना विद्यापीठ संपादन
पदप्राध्यापक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाव्हियेना विद्यापीठ संपादन
Professorshipfull professor संपादन
शैक्षणिक पदवीDoctor of Sciences संपादन
Doctoral studentOtto Gross, Moshe Wulff संपादन
विद्यार्थीAlfred Adler, Henri Flournoy संपादन
निवासस्थानव्हियेना, लंडन, Birth house of Sigmund Freud संपादन
कर्मस्थळलंडन, व्हियेना संपादन
धर्मनास्तिकता संपादन
List of worksSigmund Freud bibliography संपादन
Archives atAlbert Sloman Library, Library of Congress, ETH Zurich University Archives संपादन
Has works in the collectionNationalmuseum संपादन
सदस्यतारॉयल सोसायटी संपादन
महत्वाची घटनाNazi book burnings संपादन
पुरस्कारGoethe Prize of the City of Frankfurt, Foreign Member of the Royal Society संपादन
Interested inneurology संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
Stack Exchange taghttps://psychology.stackexchange.com/tags/freud संपादन

सिग्मुंड फ्रॉइड (मराठी लेखनभेद: जिग्मुंड फ्रॉइड, सिग्मंड फ्रॉइड ; जर्मन: Sigmund Freud ;) (मे ६, इ.स. १८५६ - सप्टेंबर २३, इ.स. १९३९) हा ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले.

वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे लैंगिक आकर्षणाचे काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्याने मांडला.

प्रमुख विचार/संशोधन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]