Jump to content

सिंहविष्णू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट सिंहविष्णू
सम्राट
सिंहविष्णू आपल्या राण्यांसह: महाबलीपुरम येथील आदिवराह मंडपममध्ये सापडलेले शिल्प. हे शिल्प त्यांचा नातू, नरसिंहवर्मन प्रथम (६३०-६६८) यांच्या कारकिर्दीतील आहे .
अधिकारकाळ इ.स. ५७५ – इ.स. ६००
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ५७५
राजधानी कांचीपुरम
पूर्ण नाव सिंहविष्णू
मृत्यू इ.स. ६००
पूर्वाधिकारी तिसरा सिंहवर्मन
उत्तराधिकारी पहिला महेंद्रवर्मन
वडील तिसरा सिंहवर्मन
पत्नी विक्रमेंद्र वर्मा द्वितीय यांची कन्या
संतती पहिला महेंद्रवर्मन
राजघराणे पल्लव वंश
धर्म हिंदू धर्म

सिंहविष्णू ज्याला अवनीसिंह म्हणूनही ओळखले जाते, हा सिंहवर्मन तृतीयचा पुत्र आणि पल्लव वंशाचा एक राजा होता, ज्याने या वंशाचे पुनरुज्जीवन केले. तो पहिला पल्लव सम्राट होता, ज्याचे साम्राज्य कांचीपुरमच्या (कांची) पलीकडे दक्षिणेकडे पसरले होते. त्याचा मुलगा पहिला महेंद्रवर्मन याने लिहिलेल्या 'मत्तविलास प्रहसन' या नाटकात त्याला एक महान विजेता म्हणून चित्रित केले आहे .