Jump to content

साहिल आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साहिल आनंद
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSahil संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1987 संपादन
जन्मस्थानचंदिगढ संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2011 संपादन

साहिल आनंद (जन्म: १ जानेवारी १९८९) हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने स्टुडंट ऑफ द इयर भाग १ आणि २ मध्ये काम केले. बबलू हॅपी है या या वेबसीरिज आणि कसौटी जिंदगी के या दूरदर्शन मालिकेत काम करण्यासाठी तो ओळखला जातो.[] त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एमटीव्ही रोडीज ४ या रिॲलिटी शोमधून केली आणि बिग बॉस १० मध्ये सेलिब्रिटी स्पर्धक म्हणूनही तो सहभागी झाला. त्यांनी सुमारे ६० टीव्ही जाहिराती आणि ३ संगीत व्हिडिओ केले आहेत.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "STUDENT Varun Dhawan turns life savior for Sahil Anand". Yahoo! Movies. 2014-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 January 2014 रोजी पाहिले.
  2. Batra, Ankur (7 November 2013). "I love being Jeet in real life: Sahil Anand". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 January 2014 रोजी पाहिले.
  3. Talreja, Vinod (9 January 2014). "Babloo Happy Hai trailer: It will tickle your funny bone a bit!". Bollywood Life. 14 January 2014 रोजी पाहिले.