साहित्यातील अस्पृश्यता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भारतीय साहित्य की मुख्य धारा में विचार, सोच और रचना की स्वीकृति और अस्पृश्यता की यह परम्परा सदियों पुरानी है। साहित्य की सत्ता में दखल रखनेवाले ऋषियों, मनीषियों और ग्रन्थकारों ने अपनी भाषायी और यथास्थितिवादी वैचारिक दुनिया निर्मित कर ली थी, साहित्य का सौन्दर्यशास्त्र बना लिया था और जो उससे अलग और असहमत होता था, वह अपनी भाषा सहित उनके लिए ‘अछूत’ बन जाता था।[१] [२]

ऋग्वेद[संपादन]

पुरुषसूक्त[संपादन]

ब्राह्मणोSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः | ऊरुतदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत || १२ || [३] [४]

स्मृती[संपादन]

मनुस्मृती[संपादन]

पराशर स्मृती[संपादन]

कृते संभाषणादेव त्रेतायां स्पर्शनेन च ।

द्वापरे त्वन्नं आदाय कलौ पतति कर्मणा ।। १.२६ ।। [५][६]

शूद्रस्य द्विजशुश्रूषा परमो धर्म उच्यते ।

अन्यथा कुरुते किंचित्तद्भवेत्तस्य निष्फलं ।। १.६४ ।।


लवणं मधुतैलं च दधितक्रं घृतं पयः ।

न दुष्येच्छूद्रजातीनां कुर्यात्सर्वेषु विक्रयं ।। १.६५ ।।

कपिलाक्षीरपानेन ब्राह्मणीगमनेन च ।
वेदाक्षरविचारेण शूद्रश्चाण्डालतां व्रजेत् ।। १.६७ ।।

कर्षकः खलयज्ञेन सर्वपापैः प्रमुच्यते । यो न दद्याद्द्विजातिभ्यो राशिमूलं उपागतः ।। २.११ ।।

स चौरः स च पापिष्ठो ब्रह्मघ्नं तं विनिर्दिशेत् । राज्ञे दत्त्वा तु षड्भागं देवानां चैकविंशकं ।। २.१२ ।।

विप्राणां त्रिंशकं भागं सर्वपापैः प्रमुच्यते । क्षत्रियोऽपि कृषिं कृत्वा देवान्विप्रांश्च पूजयेत् ।। २.१३ ।।

वैश्यः शूद्रस्तथा कुर्यात्कृषिवाणिज्यशिल्पकम् । विकर्म कुर्वते शूद्रा द्विजशुश्रूषयोज्झिताः ।। २.१४ ।।

क्षत्रियं मृतं अज्ञानाद्ब्राह्मणो योऽनुगच्छति । एकाहं अशुचिर्भूत्वा पञ्चगव्येन शुध्यति ।। ३.४३ ।।

शवं च वैश्यं अज्ञानाद्ब्राह्मणो योऽनुगच्छति । कृत्वाशौचं द्विरात्रं च प्राणायामान्षडाचरेत् ।। ३.४४ ।।

प्रेतीभूतं तु यः शूद्रं ब्राह्मणो ज्ञानदुर्बलः । अनुगच्छेन्नीयमानं त्रिरात्रं अशुचिर्भवेत् ।। ३.४५ ।।

चण्डालैः सह सुप्तं तु त्रिरात्रं उपवासयेत् । चण्डालैकपथं गत्वा गायत्रीस्मरणाच्छुचिः ।। ६.२३ ।।

चण्डालदर्शने सद्य आदित्यं अवलोकयेत् । चण्डालस्पर्शने चैव सचैलं स्नानं आचरेत् ।। ६.२४ ।।

चण्डालखातवापीषु पीत्वा सलिलं अग्रजः । अज्ञानाच्चैकभक्तेन त्वहोरात्रेण शुध्यति ।। ६.२५ ।।

चण्डालभाण्डसंस्पृष्टं पीत्वा कूपगतं जलम् । गोमूत्रयावकाहारस्त्रिरात्राच्छुद्धिं आप्नुयात् ।। ६.२६ ।।

चण्डालघटसंस्थं तु यत्तोयं पिबति द्विजः । तत्क्षणात्क्षिपते यस्तु प्राजापत्यं समाचरेत् ।। ६.२७ ।।

यदि न क्षिपते तोयं शरीरे यस्य जीर्यति । प्राजापत्यं न दातव्यं कृच्छ्रं सांतपनं चरेत् ।। ६.२८ ।।

चरेत्सांतपनं विप्रः प्राजापत्यं अनन्तरः । तदर्धं तु चरेद्वैश्यः पादं शूद्रस्तदाचरेत् ।। ६.२९ ।।

भाण्डस्थं अन्त्यजानां तु जलं दधि पयः पिबेत् । ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः शूद्रश्चैव प्रमादतः ।। ६.३० ।।

कुसुम्भगुडकार्पास लवणं तैलसर्पिषी । द्वारे कृत्वा तु धान्यानि दद्याद्वेश्मनि पावकम् ।। ६.४० ।।

चण्डालैः सह संपर्कं मासं मासार्धं एव वा । गोमूत्रयावकाहारो मासार्धेन विशुध्यति ।। ६.४३ ।।

रजकी चर्मकारी च लुब्धकी वेणुजीविनी । चातुर्वर्ण्यस्य च गृहे त्वविज्ञाता तु तिष्ठति ।। ६.४४ ।।

ज्ञात्वा तु निष्कृतिं कुर्यात्पूर्वोक्तस्यार्धं एव च । गृहदाहं न कुर्वीत शेषं सर्वं च कारयेत् ।। ६.४५ ।।

गृहस्याभ्यन्तरं गच्छेच्चण्डालो यदि कस्यचित् । तं अगाराद्विनिर्वास्य मृद्भाण्डं तु विसर्जयेत् ।। ६.४६ ।।

रसपूर्णं तु यद्भाण्डं न त्यजेत्तु कदाचन । गोमयेन तु संमिश्रैर्जलैः प्रोक्षेद्गृहं तथा ।। ६.४७ ।।

श्वानचण्डालदृष्टौ च भोजनं परिवर्जयेत् । यदन्नं प्रतिषिद्धं स्यादन्नशुद्धिस्तथैव च ।। ६.६७ ।।


असंभाष्यो ह्यपाङ्क्तेयः स विप्रो वृषलीपतिः । यः करोत्येकरात्रेण वृषलीसेवनं द्विजः ।। ७.८ ।।

स भैक्षभुज्जपन्नित्यं त्रिभिर्वर्षैर्विशुध्यति । अस्तंगते यदा सूर्ये चण्डालं पतितं स्त्रियम् ।। ७.९ ।।

षण्मासान्भुवि निःक्षिप्य उद्धृत्य पुनराहरेत् । आयसेष्वायसानां च सीसस्याग्नौ विशोधनं ।। ७.२५ ।।

ब्राह्मणान्भोजयित्वा तु गोघ्नः शुद्धो न संशयः ।। ८.४१ ।१ ।।

गोगामी च त्रिरात्रेण गां एकां ब्राह्मणे ददन् । महिष्युष्ट्रीखरीगामी त्वहोरात्रेण शुध्यति ।। १०.१५ ।।

डामरे समरे वापि दुर्भिक्षे वा जनक्षये । बन्दिग्राहे भयार्ता वा सदा स्वस्त्रीं निरीक्षयेत् ।। १०.१६ ।।

चण्डालैः सह संपर्कं या नारी कुरुते ततः । विप्रान्दश वरान्कृत्वा स्वकं दोषं प्रकाशयेत् ।। १०.१७ ।।

आकण्ठसंमिते कूपे गोमयोदककर्दमे । तत्र स्थित्वा निराहारा त्वहोरात्रेण निष्क्रमेत् ।। १०.१८ ।।

सशिखं वपनं कृत्वा भुञ्जीयाद्यावकौदनम् । त्रिरात्रं उपवासित्वा त्वेकरात्रं जले वसेत् ।। १०.१९ ।।

शंखपुष्पीलतामूलं पत्रं वा कुसुमं फलम् । सुवर्णं पञ्चगव्यं च क्वाथयित्वा पिबेज्जलम् ।। १०.२० ।।

महानिशा तु विज्ञेया मध्यस्थं प्रहरद्वयम् । प्रदोषपश्चिमौ यामौ दिनवत्स्नानं आचरेत् ।। १२.२७(२६) ।।

शूद्रान्नं शूद्रसंपर्कः शूद्रेण तु सहासनम् । शूद्राज्ज्ञानागमश्चैव ज्वलन्तं अपि पातयेत् ।। १२.३५(३४) ।।

दक्षिणार्थं तु यो विप्रः शूद्रस्य जुहुयाद्धविः । ब्राह्मणस्तु भवेच्छूद्रः शूद्रस्तु ब्राह्मणो भवेत् ।। १२.३९(३८) ।।

जैनांबद्दल[संपादन]

न करी इष्टत्व शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । जैनस्त्री द्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥ [७]

हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम्‌ ।।

या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत

 • श्रीशिवलीलामृत - अध्याय पंधरावा :[८]

....अरे ह्या कलियुगामाझारी पाखंडी मातोनि पृथ्वीवरी ॥ श्रुति स्मृति पुरणोक्त सारी ॥ कर्मे बुडविते जाहले ॥२०॥

जैनमत ते आगळे ॥ सर्व भूमंडळी पसरले ॥ तेणे योगे वर्ण सगळे ॥ भूलोनि गेले साचार ॥२१॥...... ........वेदशास्त्र पुराणे निंदूनि ॥ तयांचा दूरचि त्याग करूनि ॥ पाखंड बौद्धमते निशिदिनी ॥ वर्तू लागले सकळिक ॥४०॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ॥ लोम विलोम आणि संकर ॥ ह्या सर्व जातींचे नारी नर ॥ अधर्मे वर्तू लागले ॥४१॥

सकळ मेदिनीवरुती ॥ बौद्धधर्म पसरला अती ॥ देव ग्रामदेवतांप्रती भजू लागले जैनशास्त्रे ॥४२॥

वेदशास्त्रे पुराणे समस्त ॥ अनुदिनी चालली लोपत ॥ श्रुतिस्मृति पुराणोक्त पंथ ॥ बहुतेक पै लोपले ॥४३॥........

......श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग ॥ अधर्म ऐसे दावूनि सवेग ॥ आपुली शास्त्रे सर्वत्र सांग ॥ स्थापन केली दुष्टाने ॥५४॥

आणि चारी वर्ण अठरा याती ॥ यांची मती भ्रष्टावूनि अती ॥ ग्रामदैवते आपुल्या हाती ॥ आपुल्या शास्त्रे स्थापिली ॥५५॥

पूर्व शास्त्रे पडली एकीकडे ॥ जैने स्वशास्त्र केले उघडे ॥ तया अय्याच्या सामर्थ्यापुढे ॥ चकित झाले सर्वही ॥५६॥

आणि आमुचा धर्म नाही उत्तम ॥ जैनधर्म हा बहु सुगम ॥ ऐसे म्हणोनि सर्व जन परम ॥ अंतरी खिन्न जाहले ॥५७॥

मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ ॥ यासि टाकूनि तत्काळ ॥ चारी वर्ण अठरा याति सकळ ॥ चालवू लागले जैनधर्म ॥५८॥......

.......तेव्हा तो शंकर पिनाकपाणी ॥ अत्यंत कोपाविष्ट होऊनि ॥ म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवुनी ॥ वर्तती की जैनधर्मे ॥६७॥

सकळही भूमंडळावर ॥ जैनधर्माचा झाला की प्रसार ॥ तरी आता मी अवतरोनी शंकर ॥ जैनधर्मा उच्छेदितो ॥६८॥........

.......आणि जाऊनिया विप्रसदनी ॥ बाळजातक वर्तवूनी ॥ शंकराचार्य ऐसे तत्क्षणी ॥ नाम ठेविते जाहले ॥७५॥........... ......असो ऐसा तो कर्पूरगौर ॥ वैदिक मार्ग स्थापावया सत्वर ॥ शंकराचार्य नामे भूवर ॥ निर्मळक्षेत्री अवतरला ॥७९॥.......... ......आणि म्हणती हे दुराचारिणी ॥ जैनालागी प्रसन्न होउनी ॥ वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनी ॥ चांडाळिणी करितेस ॥४३॥

तुझे न पहावे जारिणी मुख ॥ ज्याच्या पोटी जन्मलीस देख ॥ त्या ब्रह्मयासीच तू निःशंक ॥ अंगभोग देसी निर्लज्जे ॥४४॥

ऐसी तू महापापिणी ॥ ह्या जैनासी वश होऊनी ॥ जैनशास्त्र स्थापावयालागुनी ॥ सर्वदा रत झालीस ॥४५॥

ह्या दुष्ट पाखांड मतासी ॥ आश्रय देऊनि अहर्निशी ॥ अठरा याती चार वर्णासी ॥ एकंकार केलास ॥४६॥

जैनी झाले लोक समग्र ॥ हा तूचि केलासी वर्णसंकर ॥ वेदशास्त्रे पुराणे परिकर ॥ एकीकडे राहिली ॥४७॥

या जैनाची शास्त्रे संपूर्ण ॥ तुवा त्यांचा धरोनि अभिमान जैनमत प्रगटवून ॥ लोका पाखंडी घातलेस ॥४८॥ ........ ...तू अनाचार केलासि अत्यंत ॥ तरी सदा राहे नीच मुखात ॥ अत्यंजादिकांच्या गृही सतत ॥ वास होवो मम शापे ॥५१॥ ........ऐसे शंकराचार्ये दयाळे ॥ आपुल्या उत्तम बुद्धिबळे ॥ जैनांचे पाखंडमत आगळे ॥ विध्वंसिले सर्वही ॥६७॥

श्रुतिस्मृत्युक्त धर्म परिकर ॥ सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर ॥ तेवीच अद्वैताचा साचार ॥ मार्ग सर्वांसी दाविला ॥६८॥.......

रामायण[संपादन]

बालकांड: न अनाहित अग्नीः न अयज्वा न क्षुद्रो वा न तस्करः । कश्चित् असीत् अयोध्यायाम् न च आवृत्तो न संकरः ॥१-६-१२॥ [९] जो अग्निहोत्र आणि यज्ञ करीत नाही, अथवा जो क्षुद्र, चोर, सदाचारशून्य अथवा वर्णसंकरयुक्त आहे असा अयोध्येत कुणीही नव्हता. ॥ १२ ॥ [१०]

क्षत्रम् ब्रह्ममुखम् च आसीत् वैश्याः क्षत्रम् अनुव्रताः । शूद्राः स्व धर्म निरताः त्रीन् वर्णान् उपचारिणः ॥१-६-१९॥ [११] क्षत्रीय ब्राह्मण वर्गाच्या कलाने वागत असत, वैश्य क्षत्रियांच्या आज्ञेचे पालन करीत असत आणि शूद्र आपल्या कर्तव्याचे पालन करीत तिनही वर्णांच्या सेवेत रहात असत. ॥ १९ ॥ [१२]

 • रामायणम्/उत्तरकाण्डम्/सर्गः ७६ रामायणातील शंबूक हत्या :[१३]

तस्य तद्वचनं श्रुत्वा रामस्याक्लिष्टकर्मणः । अवाक्छिरास्तथाभूत्वा वाक्यमेतदुवाच ह ।। ७.७६.१ ।।

शूद्रयोन्यां प्रसूतो ऽस्मि शम्बूको नाम नामतः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ।। ७.७६.२ ।।

न मिथ्या ऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ तप उग्रं समास्थितम् ।। ७.७६.३ ।।

भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् । निष्कृष्य कोशाद्विमलं शिरश्चिच्छेद राघवः ।। ७.७६.४ ।।

तस्मिञ्छूद्रे हते देवाः सेन्द्राः साग्निपुरोगमाः । साधु साध्विति काकुत्स्थं प्रशशंसुर्मुहुर्मुहुः ।। ७.७६.५ ।।

पुष्पवृष्टिर्महत्यासीद्दिव्यानां सुसुगन्धिनाम् । पुष्पाणां वायुमुक्तानां सर्वतः प्रपपात ह ।। ७.७६.६ ।।

सुप्रीताश्चाब्रुवन्रामं देवाः सत्यपराक्रमम् । सुरकार्यमिदं सौम्य सुकृतं ते महामते ।। ७.७६.७ ।।

गृहाण च वरं सौम्य यत्त्वमिच्छस्यरिन्दम । स्वर्गभाङ्नहि शूद्रो ऽयं त्वत्कृते रघुनन्दन ।। ७.७६.८ ।।

देवानां भाषितं श्रुत्वा राघवः सुसमाहितः । उवाच प्राञ्जलिर्वाक्यं सहस्राक्षं पुरन्दरम् ।। ७.७६.९ ।।

यदि देवाः प्रसन्ना मे द्विजपुत्रः स जीवतु । दिशन्तु वरमेतं मे इप्सितं परमं मम ।। ७.७६.१० ।।

ममापचाराद्यातो ऽसौ ब्राह्मणस्यैकपुत्रकः । अप्राप्तकालः कालेन नीतो वैवस्वतक्षयम् ।। ७.७६.११ ।।

तं जीवयथ भद्रं वो नानृतं कर्तुमर्हथ । द्विजस्य संश्रुतो ऽर्थो मे जीवयिष्यामि ते सुतम् ।। ७.७६.१२ ।।

राघवस्य तु तद्वाक्यं श्रुत्वा विबुधसत्तमाः । प्रत्युचू राघवं प्रीता देवाः प्रीतिसमन्वितम् ।। ७.७६.१३ ।।

निर्वृतो भव काकुत्स्थ सो ऽस्मिन्नहनि बालकः । जीवितं प्राप्तवान्भूयः समेतश्चापि बन्धुभिः ।। ७.७६.१४ ।।

यस्मिन्मुहूर्ते काकुत्स्थ शूद्रो ऽयं विनिपातितः । तस्मिन्मुहूर्ते बालो ऽसौ जीवेन समयुज्यत ।। ७.७६.१५ ।। [१४] खाली मस्तक करून लटकत असलेल्या तो तपस्वी म्हणाला - ॥१॥ महायशस्वी श्रीरामा ! मी शूद्रयोनिमध्ये उत्पन्न झालो आहे आणि सदेह स्वर्गलोकात जाऊन देवत्व प्राप्त करू इच्छित आहे; म्हणून असे उग्र तप करीत आहे. ॥२॥ काकुत्स्थ रामा ! मी खोटे बोलत नाही. देवलोक प्राप्त करण्याच्या इच्छेनेच तपस्या करीत आहे. आपण मला शूद्र समजा. माझे नाव शंबूक आहे. ॥३॥ तो याप्रकारे सांगतच होता की राघवांनी म्यानांतून चमकणारी तलवार खेचून काढली आणि तिने त्याचे शिर कापून टाकले. ॥४॥ त्या शूद्राचा वध होताच इंद्र आणि अग्निसहित संपूर्ण देवता फार चांगले, फार चांगले म्हणून भगवान्‌ श्रीरामांची वारंवार प्रशंसा करू लागल्या. ॥५॥ त्या समयी त्यांच्यावर सर्व बाजुनी वायुदेवतेद्वारा विखुरल्या गेलेल्या दिव्य आणि परम सुगंधित पुष्पांची फार मोठी वृष्टि होऊ लागली. ॥६॥ त्या सर्व देवता अत्यंत प्रसन्न होऊन सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हणाल्या - देव ! महामते ! आपण हे देवतांचे कार्य केले आहे. ॥७॥ शत्रूंचे दमन करणार्‍या रघुनंदना, सौम्या, श्रीरामा ! आपल्या या सत्कर्मानेच हा शूद्र सशरीर स्वर्गलोकात जाऊ शकला नाही. म्हणून आपण जो हवा असेल तो वर मागून घ्या. ॥८॥ देवतांचे हे वचन ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांनी दोन्ही हात जोडून सहस्त्रनेत्रधारी देवराज इंद्रांना म्हटले - ॥९॥ जर देवता माझ्यावर प्रसन्न आहेत तर तो ब्राह्मणपुत्र जीवित होवो. हाच माझ्यासाठी सर्वांत उत्तम आणि अभिष्ट वर आहे. देवता लोकांनी मला हा वर द्यावा. ॥१०॥ माझ्याच अपराधामुळे ब्राह्मणाचा हा एकुलता एक बालक असमयीच मृत्युमुखात गेला होता. ॥११॥ मी ब्राह्मणाच्या समोर ही प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या पुत्राला जीवित करून देईन. माझे बोलणे खोटे करू नये. ॥१२॥ श्रीराघवांचे ते वाक्य ऐकून ते विबुधशिरोमणी देव त्यांना प्रसन्नतापूर्वक म्हणाले - ॥१३॥ काकुत्स्था ! आपण संतुष्ट व्हा. तो बालक आजच फिरून जिवंत होईल आणि आपल्या बंधु-बांधवांना जाऊन भेटेल. ॥१४॥ काकुत्स्थ ! आपण ज्या मुहूर्तामध्ये या शूद्राला धराशायी केले आहे, त्याच मुहूर्तात तो बालक जिवंत होऊन उठला आहे. ॥१५॥ [१५]

.....सुरा हि कथयन्ति त्वामागतं शूद्रघातिनम् । ब्राह्मणस्य तु धर्मेण त्वया जीवापितः सुतः ।। ७.७६.२७ ।।[१६] देवता म्हणत होत्या की आपण अधर्मपरायण शूद्राचा वध करून येत आहात. तसेच, धर्माच्या बळाने आपण ब्राह्मणाच्या मेलेल्या पुत्राला जिवंत केले आहे. ॥२७॥ ...........[१७]

शंकराचार्य[संपादन]

भगवद्गीता[संपादन]

 • /कर्मयोगः तृतीयोऽध्याय: श्रीभगवानुवाच

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥ चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून, गुणरहित असला तरी आपला धर्म श्रेष्ठ आहे. परधर्म भय देणारा आहे त्या पेक्षा स्वधर्मात मरणेही श्रेयस्कर आहे. ॥ ३-३५ ॥[१८]

गिताई अनुवाद: उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकर ॥ ३५ ॥ [१९]


ज्ञानेश्वरीचे विवरण :[२०] अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥

येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥

सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥

हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥....


एकनाथी भागवत विवरण :[२१][२२] पूर्वीं वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म ।

पंचरात्रादि वैष्णवधर्म । हें उपासनावर्म गुह्य माझें ॥४४॥

जो वर्ण जो आश्रम । तेणेंचि ते करावे स्वधर्म ।

आचरतां परधर्म । दुःख परम पाविजे ॥४५॥...

....वर्णाश्रमसमुद्भजवा । मूळ आश्रयो मी वोळ्खावा ।

कळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥६९॥

वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखबाहूरुपाद ।

आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थीं ॥७०॥

एकनाथी भागवत अध्याय_बारावा - श्लोक ३ रा व ४ था[२३] जे सकळवर्णधर्मांवेगळे । ज्यांच्या नामास कोणी नातळे । छाया देखूनि जग पळे । अत्यंत मैळे अंत्यज ॥६७॥

एकनाथी भागवत/अध्याय अठ्ठाविसावा श्लोक १५ वा[२४] अंत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्नानें शुद्धत्व त्यासी । तें गंगास्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ॥९१॥ • /श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) [२५]

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला-अविनाशी परमात्म्याला-तू वास्तविक अकर्ताच समज. ॥ ४-१३ ॥

गीताई अनुवाद : निर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी । करूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥ १३ ॥[२६]

ज्ञानेश्वरीचे विवरण :[२७] आतां याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण । सृजिले म्यां गुण - । कर्मभागें ॥ ७७ ॥

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ॥ ७८ ॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परीं जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ॥ ७९ ॥

म्हणोनि आईकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥ ८० ॥

 • श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)

न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः । सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ १८-४० ॥

गीताई अनुवाद : इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि । काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

ज्ञानेश्वरीचे विवरण : म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्वादिकीं । तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ॥ ८१३ ॥ कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ? ॥ ८१४ ॥ तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे । ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात ॥ ८१५ ॥ यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ । घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥ ८१६ ॥ गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप । कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ १८-४१ ॥

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. ॥ १८-४१ ॥[२८]


गीताई अनुवाद : ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली । स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥[२९]


ज्ञानेश्वरीचे विवरण : तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ॥ ८१८ ॥ येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानीजे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥ चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तऱ्हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥ तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥ ८२१ ॥ जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें । तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥ ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥ ८२३ ॥ जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥ ८२४ ॥ जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं । कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥ जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥ ८२६ ॥ तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णीं । चहूं इहीं ॥ ८२७ ॥ तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन\-निमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥ आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥ ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥ ८३० ॥ मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ॥ ८३१ ॥ तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण । हें सांगों ऐक श्रवण\- । सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥


कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्‌ । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्‌ ॥ १८-४४ ॥

तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. [३०]

गीताई अनुवाद :[३१] शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता । करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

ज्ञानेश्वरीचे विवरण :[३२] .... आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण । ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥ पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें । एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥

समर्थ रामदासांचे साहित्य[संपादन]

 • दासबोध दासबोध/दशक तेरावा समास दहावा : शिकवणनिरूपण

अंतर येक तों खरें । परी सांगातें घेऊं न येती माहारे
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥
[३३]

जातीच्या बेड्या तोडणे त्याकाळात सर्वांना शक्य नव्हते हे लक्षात घेतले तरी वारकरी, नाथ, महानुभाव या संप्रदायांत ब्राह्मणांनी दुसर्‍या जातीचा गुरू केला तरी चालत होता .

नवीन सुधारणा शक्य नसली तरी जुनी सुधारणा मोडण्याची रामदासांना गरज नव्हती, पण तरीही रामदासांनी आधी रूढ होत आलेली अन्य जातीचा गुरूु करण्याची पद्धत मोडण्याचे प्रयत्न केले आहेत

नीच यातीचा गुरु | तो हि कानकोंडा विचारू | ब्राह्मसभेस जैसा चोरू | तैसा दडे ||

- ब्राह्मणाने कनिष्ठ वर्णाचा गुरु करू नये याला कारण काय तर -

गुरूला नमस्कार करावा लागतो व त्यामुळे नीच यातीला नमस्कार करावा लागेल आणि त्यामुळे भ्रष्टाचार होईल म्हणून ...

ऐसी साकडी दोहीकडे | तेथे प्रस्ताव घडे | नीच यातीस गुरुत्व न घडे | याकारणे ||

आता असो हा विचारू | स्वयातीचा पाहिजे गुरु | नाहीतरी भ्रष्टाकरू | नेमस्त घडे ||

अर्थात एखाद्याला नीच यातीचा गुरू खूप आवडलाच असेल तर त्याने स्वतः भ्रष्ट व्हावे पण इतरांना भ्रष्ट करू नये. ते दूषण ठरेल.

तथापि आवडी घेतली जीवे | तरी आपणाची भ्रष्टावे | बहुत जनांसी भ्रष्टवावे | हे तो दुषणाची कि ||

( दशक ५ वा, समास २ रा , दासबोध ) [३४] [३५]

श्यामची आई[संपादन]

देवाला सारी प्रिय

रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय

..........आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण (महारीन/ महार बाई) बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; मी तुला आंघोळ घालीन, जा." "आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील. मला मारायला येतील; काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ?" असे मी विचारले. "लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये." असे आई म्हणाली.

आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, गं, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. "नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली. "अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.

"अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, "मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणर नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुद्धि:’ हे मला माहीत आहे." असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, "त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला." "ए गोयलेवाली! अग, इकडे ये." मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, "म्हातार्‍ये, आजारी का गं आहेस?"

"व्हय, माय. ताप लई येतो. काय करतांव, पोटाला हवं ना!" असे ती म्हणाली.

दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला ? आईने विचारले.

"द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!" दीनवाणी म्हातारी बोलली.

आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.

"वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली.

पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली. "चल, श्याम, तू आंघोळ कर." आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसर्‍या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो.

मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. "घास घाला हो, दादा." आई! तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत-ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीत होते-ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, "लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राम्हण जेवतात, तर येथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून!" असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. "नको, रे दादा. नको रे मारू, जात्ये, रे दादा." असे म्हणून ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसर्‍याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, "गरिबाला कोणी नाही," तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळ्यात हार घालतील. आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का गं यांचा धर्म? हाच का, गं, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई! हे कसे, गं? हे कसले सोवळे? हा का धर्म! देवाला हे आवडेल का, गं? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?"


आई म्हणाली, "बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड-खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, "तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत." श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले, तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे.

समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही, म्हणून ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत."


"खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक मनाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?" मी विचारले.

"श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!" आई खिन्न होऊन म्हणाली.

"आई! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?" मी विचारले. आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राम्हणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे, परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील सार्‍यांवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणांत सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल."

आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी "श्याम श्याम" म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मी असेच म्हणणार.[३६]

जम्ब पुराण[संपादन]

[३७]

गौतम बुद्धांचा दृष्टिकोण[संपादन]

' न जच्चा वसलो होती।

न जच्या होति ब्राह्माणो।।

कम्मुना होति वसलो।

कम्मुना होति ब्राह्माणो।।'


( माणूस जन्मामुळे शूद्र ठरत नाही. माणूस जन्मामुळे ब्राह्मण होत नाही. माणूस आपल्या कर्मांनी शूद्र ठरतो. माणूस आपल्या कर्मांनी ब्राह्मण ठरतो.) [३८]

अस्पृश्यतेची दु:खे मांडणारे लेखन[संपादन]

श्री. म. माटे यांची तारळ खोऱ्यातील पिऱ्या, चेंगाजीबुवा आणि एका अस्पृश्याची डायरी, या कथा अस्पृश्यतेची दुःखे मांडणाऱ्या आहेत. माडगूळकरांच्या देवा सटवा महार, ही कथाही या संदर्भात उल्लेखनीय आहे.

==

 1. ^ http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=837&pageno=1 कथा संस्कृति खंड : एक कथा विचार संपादन - कमलेश्वर]
 2. ^ http://www.hindisamay.com/writer/writer_details_n.aspx?id=1177
 3. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D
 4. ^ नवरात्र पुजाविधीतील उपयोग
 5. ^ http://archive.org/stream/ParasharaSmriti/SriParasharaSmrithiPdf#page/n5/mode/1up
 6. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%83/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%83
 7. ^ गुरुचरित्र/अध्याय_एकतिसावा....सांगे स्त्रियांचे धर्म सकळ
 8. ^ [१] विदागारातील आवृत्ती
 9. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83_%E0%A5%AC
 10. ^ https://sites.google.com/site/shrivalmikiramayan/bal06
 11. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83_%E0%A5%AC
 12. ^ https://sites.google.com/site/shrivalmikiramayan/bal06
 13. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83_%E0%A5%AD%E0%A5%AC
 14. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83_%E0%A5%AD%E0%A5%AC
 15. ^ http://satsangdhara.net/vara/k7s076.htm
 16. ^ http://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83_%E0%A5%AD%E0%A5%AC
 17. ^ http://satsangdhara.net/vara/k7s076.htm
 18. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%28%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%29
 19. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE
 20. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE
 21. ^ http://www.scribd.com/doc/10866275/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%99%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6
 22. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 23. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 24. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 25. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%28%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%29
 26. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A5%E0%A4%BE
 27. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE
 28. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%29
 29. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 30. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%29
 31. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 32. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE
 33. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE दासबोध/दशक तेरावा
 34. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE
 35. ^ http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5498757422631362187&na=4&nst=902&nid=12792978-5498757422631362187-5635435463128062704
 36. ^ http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80
 37. ^ http://nirc.nanzan-u.ac.jp/nfile/653
 38. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3802739.cms

==