Jump to content

सासूनचा डेव्हिड (येरेव्हान मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सासूनचा डेव्हिड
Սասունցի Դավիթ
येरेव्हान मेट्रो स्थानक
स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता आर्मेनिया
गुणक 40°09′19″N 44°30′26″E / 40.1552°N 44.5072°E / 40.1552; 44.5072
मार्ग
इमारत प्रकार भूतळावर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन मार्च ७, १९८१ (१९८१-03-07)
विद्युतीकरण होय
चालक येरेव्हान मेट्रो

सासूनचा डेव्हिड (आर्मेनियन: Սասունցի Դավիթ) हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. हे येरेव्हान शहरातील मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे आणि ७ मार्च १९८१ रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले. [] ते जवळच्या येरेव्हान रेल्वे स्थानकाशी पादचाऱ्यांसाठी बोगद्याने जोडलेले आहे.

रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा असलेला सासूनच्या डेव्हिडच्या पुतळ्याच्या नावावरून या स्थानकाचे नाव ठेवण्यात आले आहे.

चित्रावळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Station "Sasuntsi David»" (Russian भाषेत). metroworld.ruz.net. 27 February 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)