Jump to content

सारांश (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारांश (चित्रपट)
चलचित्र
शीर्षकसारांश संपादन
मुख्य विषयवृद्धावस्था संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1984 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
वापरलेली भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकमहेश भट्ट संपादन
पटकथामहेश भट्ट संपादन
प्रमुख कलाकारअनुपम खेर, रोहिणी जयदेव हट्टंगडी, सोनी राजदान संपादन
चित्रपट संपादकडेव्हिड धवन संपादन
संगीतकारAjit Verman संपादन
निर्माताTarachand Barjatya संपादन
Distributed byराजश्री प्रॉडक्शन्स संपादन
Narrative locationमुंबई संपादन
नामांकने प्राप्तInternational Submission to the Academy Awards संपादन
वितरणvideo on demand संपादन

सारांश हा १९८४ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी नाट्यपट आहे, ज्यात अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी, मदन जैन, निळू फुले, सुहास भालेकर आणि सोनी राजदान यांनी भूमिका केल्या होत्या.[][] हे मुंबईत राहणाऱ्या एका वृद्ध महाराष्ट्रीय जोडप्याबद्दल आहे (खेर व हट्टंगडी) जे त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या निधनाचे दुःख सहन करत आहे जो परदेशात राहत होता. अनुपम खेर यांचा हा पहिला चित्रपट होता.[] या चित्रपटाला अजित वर्मन यांचे संगीत आणि वसंत देव यांचे गीत होते. त्याची निर्मिती आणि वितरण राजश्री प्रॉडक्शनने केले होते. १९८५ च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत नोंद म्हणून त्याची निवड झाली; पण त्याला नामांकन मिळाले नाही.[]

कलाकार

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

३२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :

३२ वे फिल्मफेर पुरस्कार :

संदर्भ

[संपादन]
  1. DIFF (1985). Indian Cinema. Directorate of Film Festivals, Ministry of Information and Broadcasting.
  2. Saaransh, 1 June 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित, 2019-04-27 रोजी पाहिले
  3. "Anupam Kher talks about how Mahesh Bhatt's Saaransh changed his life". The Times of India. 18 February 2014. 14 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 May 2014 रोजी पाहिले.
  4. "Interview with Mahesh Bhatt: Stories of His Life". IndiaWest. 2 जुलै 2012. 13 मे 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 मे 2014 रोजी पाहिले.
  5. Verma, Sukanya (22 May 2014). "Celebrating 30 Years of Saaransh" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 26 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 June 2024 रोजी पाहिले.