Jump to content

सारंगधर सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारंगधर सिन्हा

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  ३१ मार्च १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील रामदुलारी सिन्हा
मतदारसंघ पाटणा
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील रंजन प्रसाद यादव (२००९ साली)
मतदारसंघ पाटलीपुत्र

जन्म ६ फेब्रुवारी १८९९
पाटणा, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता पाटणा, बिहार, भारत)
मृत्यू ३० जून १९८२ (वय : 83)
पाटणा, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नाते रामदीन सिन्हा (वडिल)
गुरुकुल कलकत्ता विद्यापीठ (बी.ए.एल.एल.बी.)
व्यवसाय वकिल, राजकारणी, लेखक
धर्म हिंदू

सारंगधर सिन्हा (६ फेब्रुवारी १८९९ — ३० जून १९८२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, वकिल व राजकारणी होते. सारंगधर हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या पाटलीपुत्र मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच पाटणा मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.