सायबर साक्षर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
सायबर साक्षर अधिकृत लोगो
सायबर साक्षर अधिकृत  लोगो

सायबर साक्षर ही सायबर सुरक्षा आणि सायबर जनजागृती संदर्भात काम करणारी संस्था आहे.

माहिती[संपादन]

ओंकार गंधे हे स्वतः सायबर तज्ज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून सायबर साक्षरतेच्या कार्यात आहेत.

www.cybersakshar.com ही सायबर साक्षरची अधिकृत वेबसाईट आहे.

दिवाळी अंक[संपादन]

सायबर साक्षरतर्फे दरवर्षी दिवाळी अंक निघतो. या दिवाळी अंकाची खासियत म्हणजे हा दिवाळी अंक केवळ सायबर सिक्युरिटी या विषयावर असतो. २०२० च्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडून 'विशेष दिवाळी अंक' हा पुरस्कार जाहीर झाला होता.

बातम्या[संपादन]

महाराष्ट्र टाइम्स [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पुणे शहराला सायबर हल्ल्याचा धोका; 'या' सुविधा होऊ शकतात हॅक". Maharashtra Times. 2021-03-28 रोजी पाहिले.