सायगाव (श्रीवर्धन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सायगाव

महाराष्ट्राच्या • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर श्रीवर्धन
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच लिलाधर रिकामे
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

सायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन[संपादन]

ह्या गावात खुप जाती धर्माचे आहेत, गवळी ,कुणबी ,मराठा , परिट ,बुद्ध धर्माचे ,मुस्लिम धर्म , सुतार, न्हावी, चांभार असे मिळून मिसळून राहतात. कोणत्याही सन असो गुण्यागोविदानं साजरा करतात

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

काळभैरव कालिकामाता मंदिर जागृत देवस्थान,

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. .https://villageinfo.in/
  2. .https://www.census2011.co.in/
  3. .http://tourism.gov.in/
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. .https://www.mapsofindia.com/