साम्यवादाची प्रतीके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साम्यवादाची अनेक प्रतीके आहेत जी त्याच्याशी संबंधित असलेल्या विविध थीम्स दर्शवतात. ह्या थीम्स पैकी काही आहेत - क्रांती, कष्टकरी वर्ग, भूदास, कृषी, आंतरराष्ट्रीय एकात्मता. साम्यवादी राज्ये, साम्यवादी पक्ष व साम्यवादी चळवळीे हे त्यांच्या समान ध्येयामधील एकात्मता बळकट करण्यासाठी ह्या प्रतीकांचा वापर करतात.

हातोडा व कोयता[संपादन]

लाल तारा[संपादन]

लाल बावटा[संपादन]

इंतर्नास्योनाल[संपादन]

तार्‍यांचे नांगर[संपादन]

समाजवादी हेराल्ड्री[संपादन]

साम्यवादाची इतर प्रतीके[संपादन]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]