सामान्य ब्रिटॉनिक भाषा
Appearance
सामान्य ब्रिटॉनिक (वेल्श:ब्रिथोनेग; कॉर्निश: ब्रिथोनेक; ब्रेटॉन: प्रेडेनेग) ही प्राचीन ब्रिटनमध्ये वापरात असलेली भाषा होती. ही भाषा ब्रिटॉनिक भाषांची आद्य भाषा समजली जाते.[१][२]
सामान्य ब्रिटॉनिक प्राचीन ब्रिटन आणि ब्रिटनी मध्ये वेल्श, कॉर्निश आणि ब्रेटोन जमातींकडून वापरात असलेली भाषा आहे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Eska, Joseph F. (2019-12-01). "The evolution of proto-Brit. *-/lth/ in Welsh". Zeitschrift für celtische Philologie. 66 (1): 75–82. doi:10.1515/zcph-2019-0003. ISSN 1865-889X. S2CID 212726410.
- ^ Sims-Williams, Patrick (November 1984). "The Double System of Verbal Inflexion in Old Irish". Transactions of the Philological Society (इंग्रजी भाषेत). 82 (1): 138–201. doi:10.1111/j.1467-968X.1984.tb01211.x. ISSN 0079-1636.