सान कार्लोस (कॅलिफोर्निया)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | सान मटेओ काउंटी, कॅलिफोर्निया, Pacific States Region | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
सान कार्लोस हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,७२२ होती. [१]

१७६९ मध्ये स्पॅनिश लोक येथे येण्यापूर्वी या भागात लामचिन जमातीची वस्ती होती. हे बे एरियामध्ये राहणाऱ्या ओहलोन किंवा कोस्टानोअन जमातींचा भाग मानतात.
वाहतूक
[संपादन]बस आणि रेल्वे सेवा
[संपादन]सान कार्लोसला सॅमट्रान्स द्वारे बससेवा तर कॅलट्रेन द्वारे रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. या दोन्ही संस्थांचे मुख्यालय सान कार्लोसच्या मध्यवर्ती भागात आहे. २००२ मध्ये, शहराच्या टेकड्यांमध्ये राहणाऱ्यांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि विशेषतः स्कूल बसेसची कमतरता भरून काढण्यासाठी, शहराने स्कूट नावाची मोफत शटल बस सेवा सुरू केली. मतदारांनी मालमत्ता मालकांवर १००%ने वाढवलेला कर नाकारल्याने १७ जून २००५ रोजी ही सेवा बंद झाली. [२]
विमानतळ
[संपादन]येथे सान कार्लोस विमानतळ आहे. हा खाजगी विमानतळ आहे आणि येथून नेव्हाडातील ट्रकी येथे विमानसेवा उपलब्ध आहे. येथून मिनेटा बस टर्मिनल बांधून परिसरातील प्रमुख विमानतळांवर वाहतूकीची योजना प्रस्तावित आहे.
उल्लेखनीय लोक
[संपादन]- लुइस अँतोनियो आर्गुएलो, अल्ता कॅलिफोर्नियाचा पहिला गव्हर्नर.
- कॅथ्रिन बिगेलो, चित्रपट निर्माती आणि सर्वोत्तम दिग्दर्शनासाठीचा अकॅडेमी पुरस्कार जिंकणारी पहिली स्त्री.[३]
- बॅरी बॉन्ड्स, एमएलबी खेळाडू
- बॉबी बॉन्ड्स, एमएलबी खेळाडू.[४]
- डेना कार्व्ही, विनोदी अभिनेता.[५][६]
- कीथ कॉमस्टॉक, एमएलबी खेळाडू आणि मार्गदर्शक.
- जिम डॅव्हेनपोर्ट, एमएलबी खेळाडू आणि मार्गदर्शक.[७][८]
- डॅनियल डिस्काल्सो, एमएलबी खेळाडू.[९]
- जेनिफर ग्रॅनहोम, मिशिगनची माजी गव्हर्नर[१०]
- रँडी गोमेझ, एमएलबी खेळाडू.[८]
- ब्रॅड लुइस, माजी मेयर आणि पिक्सारच्या रॅटाटूई चित्रपटाचा निर्माता[११]
- पॉल मॅकक्लेलान, एमएलबी खेळाडू.
- टिमोथी गाय फेल्प्स, सदर्न पॅसिफिक रेलरोडचा अध्यक्ष[१२]
- डिक स्टुअर्ट, एमएलबी खेळाडू.[१३][१४]
- रेक्स जे. वॉलहाइम, स्पेश शटलमधून ३ वेळा प्रवास करणारा अमेरिकेचा अंतराळवीर[१५]
जुळी शहरे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "2020 Census Interactive Population Search: CA - San Carlos city". United States Census Bureau. September 20, 2022 रोजी पाहिले.
- ^ Murphy, Dave (July 30, 2004). "SCOOT-ers' free ride is on the line". SFGATE (इंग्रजी भाषेत). June 18, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Profile: Kathryn Bigelow". March 8, 2010. March 26, 2018 रोजी पाहिले – news.bbc.co.uk द्वारे.
- ^ "Barry Bonds' Childhood Home on Market". nbcbayarea.com. July 7, 2011. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Dana Carvey's favorite role: fatherhood". sfgate.com. April 30, 2010. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ Graff, Amy (March 25, 2021). "Bay Area-raised funnyman Dana Carvey nails Joe Biden impression". SFGATE (इंग्रजी भाषेत). March 26, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Jim Davenport, former Giants third baseman, dies". mercurynews.com. February 19, 2016. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ a b "2014 Giants Media Guide - San Francisco Giants" (PDF). San Francisco Giants Media Guide. April 27, 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 25, 2019 रोजी पाहिले.
- ^ "St. Louis Cardinals second baseman grew up an Oakland A's fan". mercurynews.com. October 13, 2012. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ Goldstein, Amy (May 20, 2009). "Governor Granholm's Rise to Politics". March 26, 2018 रोजी पाहिले – www.washingtonpost.com द्वारे.
- ^ "San Carlos mayor relishes Oscar win for 'Ratatouille'". eastbaytimes.com. February 26, 2008. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Phelps, Timothy Guy - San Carlos was nearly named Phelpsville". historysmc.pastperfectonline.com. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ Litsky, Frank (December 19, 2002). "Dick Stuart: Pirates' Slugger 'Dr. Strangeglove'". The Pittsburgh Post-Gazette. July 16, 2018 रोजी पाहिले.
- ^ United Press International (May 13, 1959). "Giants Learn Meaning of Too Little, Too Late". The Madera Tribune. July 6, 2018 रोजी पाहिले.
- ^ Whiting, Melanie (February 18, 2016). "Rex J. Walheim (Colonel, U.S. Air Force, Ret.) NASA Astronaut". nasa.gov. 2022-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 26, 2018 रोजी पाहिले.
- ^ a b "Our Sister Cities". San Carlos Sister City Association (इंग्रजी भाषेत). January 28, 2013. July 16, 2018 रोजी पाहिले.