साचा चर्चा:Marathihelp

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचाचा उद्देश आपल्या संपादनात मराठी भाषेचा वापर न केलेल्या सदस्यांना प्रेमपुर्वक मराठी वापरकरण्याच्या गरजे बद्दल सुचीत करणे हा आहे. पण या गटामध्ये मोठे वैवीध्य असल्यामुळे हा साचा अत्यंत विभीन्न गटांना एकाच वेळी संबोधीत करतो त्यामुळे यातील मज्कुर लिहिणे एक आव्हान आहे.माहितगार ०६:४७, २६ जुलै २०१० (UTC)

मराठी भाषा न वापरणार्‍यांमध्ये खूप सगळे वर्ग आहेत.

 1. पहिला वर्ग केवळ मराठीतून लेखन करण्याबद्दल अनास्था असलेले मराठी लोक,किंवा बरेच दिवसात मराठीतून लेखन न केलेले लोक
 2. आंतरजालात प्रथमच मराठी संकेतस्थळावर पोहोचलेले लोक
 3. काही इनपूटबॉक्सेस मध्ये मराठी फाँट उपलब्ध न होण्याची त्रूटी आणि तीथे लेखाचे नाव इंग्रजीत लिहिणे
 4. मराठी भाषेत कमकुबवत असलेलेली इंग्रजी माध्यमातून शिकलेली मंडळी
 5. अमराठी भारतीय लोक
 6. अमराठी परदेशी लोक यात सामान्यतः चार प्रकार आहेत
  1. फ्लॅग घेतलेले आणि फ्लॅग न घेतलेले बॉट्स
  2. बॉट्चे न काम करता केवळ आंतरविकिदुवे क्वचीत एखादे चीत्र बदलण्याकरिता किंवा एखादी भाषांतराची विनंती घेऊन येणारे लोक
  3. मराठी विकिपीडियास लहान आणि पुरेसे संपादक आणि प्रचालक नाहीत असे समजुन मराठी भाषा माहित नसतानाही उत्पात हटवण्याच्या हेतुने येऊन फोचणारे SWMT म्हणजे मराठी माहित नसएले परभाषिय विकिपीडियन
  4. जाणीवपूर्वक उत्पातक याचे दोन प्रकार मुलतः मराठी भाषीक आणि परभाषी विकिपीडीयावरून भ्रमंती करत आलेले.

Start a discussion about साचा:Marathihelp

Start a discussion