साचा चर्चा:Classicon
Appearance
- कृपया या साच्यातील see also याखाली दिलेले लाल दुवे असणारे साचे आधी आयात करावेत.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:१३, १३ सप्टेंबर २०१८ (IST)
- @V.narsikar:,
झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:१२, १३ सप्टेंबर २०१८ (IST)
- मी या साच्याचे /doc पानात काही भाषांतरे केली आहेत. त्यात काही बदल सुचवायचे असतील तर कृपया सुचवावे म्हणजे मूळ साचा पानास अंतीम रूप देता येईल.तसेच उच्च श्रेण्यांसाठी आदर्श लेख ठरवावे लागतील--वि. नरसीकर , (चर्चा) २०:१५, १३ सप्टेंबर २०१८ (IST)
- श्रेणी ऐवजी दर्जा हा शब्द वापरावा.
- अभय नातू (चर्चा) ०५:४२, १५ सप्टेंबर २०१८ (IST)