साचा चर्चा:Age in years, months and days/display

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:वय वर्षे, महिने व दिवसांमध्ये हा साचा एका लेखामध्ये वापरला असता साचा:Age in years, months and days/display अस्तित्त्वात नाही असं लक्षात आलं म्हणून हा साचा मी आयात केला. पण त्यामुळे आता "एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी < कार्यवाहकअभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" years, अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" months and अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" days" असा विचित्र एरर येत् आहे. मी साचा:वय वर्षे, महिने व दिवसांमध्ये यामध्ये काहीही बदल केला नसून फक्त हा नवीन साचा आयात केला. जाणकारांनी कृपया यासंदर्भात मदत करावी. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १६:३०, २७ जुलै २०१६ (IST)[reply]