साचा चर्चा:विकिडाटा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@माहितगार, सुबोध कुलकर्णी, आणि अभय नातू:

हा व इतर साचे/विभाग विकिडाटा कार्यशाळेस हवेत म्हणून आयात.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५१, १८ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

या प्लेस होल्डप्रकारांना फिल्टर कसे वापरता येतील खास करून पाकीस्तानी आणि चिनी कललेली माहिती आणि नकाशे थांबवण्यासाठी ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३६, १८ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]