साचा चर्चा:वादग्रस्त लेख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हि टिपंनी करण्यासाठी काही नियम आहेत का?

अद्याप नाही. परंतू काही लेखांसंबंधी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष स्वरूपात वाद असल्यास, त्या लेखाच्या चर्चापृष्ठावर काही संदेश/निरोप/आक्षेप नोंदविणे चांगले. त्यानंतर तो लेख वादग्रस्त म्हणून जाहीर केला जाऊ शकतो.
Harshalhayat 19:09, 6 फेब्रुवारी 2006 (UTC)