साचा चर्चा:मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

'मुंबई-पुणे' द्रुतगती मार्ग आणि 'पुणे-मुंबई' द्रुतगती मार्ग यात फरक आहे. दोन्ही पाने निराळी आहेत. आपण केलेले पुनर्निदेर्शन योग्य नाही.

--अभय होतू (चर्चा) १५:३८, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)

ठीक. योग्य ते बदल करावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) १५:४२, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
मी असे बदल करण्यात 'तज्ञ' नाही. आपणच आपले बदल उलटवावेत ही नम्र विनंती....
--अभय होतू (चर्चा) १६:०८, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)