साचा चर्चा:माहितीचौकट रस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: देखभालचे देखरेख असे करण्यामागे आपली काय भूमिका आहे हे कृपया सांगाल काय? देखभाल म्हणजे मेंटेनन्स व देखरेख म्हणजे वॉच अँड वार्ड. यापैकी आपणास नेमके काय अभिप्रेत आहे?--वि. नरसीकर , (चर्चा) १९:२२, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)

नमस्कार, देखभाल ऐवजी देखरेख हा शब्द मला जास्त योग्य वाटला होता. देखरेख म्हणजे मेंटेन सुद्धा होते. तरी आपणास जो शब्द योग्य वाटेल तो ठेवावा, माझी हरकत नाही. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २३:०५, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)