साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट पुरस्कार
Appearance
@Tiven2240: या साच्यामध्ये चित्र दिसत नाही आहे. मी कुठे चूक केली आहे? विक्रांत कोरडे (चर्चा) १६:४५, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
- @Vikrantkorde: साच्यात काही चूक दिसत नाही. इंग्लिश विकिपीडियावर असलेले चित्र हे विकिमीडिया कॉमन्सवर नाही त्यामुळे ती दिसत नाही. ते दोन्ही चित्र कॉपीराईट मुक्त नसल्यामुळे त्याला फक्त इंग्लिश विकिपीडियावर पाहता येईल. जर आपल्याला ती चित्र गरजेची असतील तर आपण इतर सक्रिय प्रचालकांना साद देऊन ती चित्र मराठी विकिपीडियावर अपलोड करण्यास विनंती करू शकता. काही मदत हवी असली तर साद किव्हा चर्चापानावर संपर्क साधा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १९:४५, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
- प्रताधिकारमुक्त नसलेली चित्रे शक्यतो मराठी विकिपीडियावर वापरू नयेत.
- इंग्लिश विकिपीडियावरील चित्र कॉमन्सवर विनंती करुन कॉमन्सवर स्थलांतरित केले असता मराठी विकिपीडियावर आपोआपच दिसू लागेल.
- अभय नातू (चर्चा) ०६:२५, २७ फेब्रुवारी २०२० (IST)