साचा चर्चा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@V.narsikar:, @Mahitgar:, @अभय नातू:
सदर साच्यामध्ये मजकूराचे मथळे (उदा. स्थान, आसनक्षमता, मालक, प्रचालक, इ.) हे डाव्या बाजूला (left aligned) येतील असे बदल झाल्यास जास्त योग्य होईल असे वाटते.
नितीन कुंजीर (चर्चा) १०:१८, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@Nitin.kunjir:,
उदाहरणादाखल धूळपाटीवर १-२ मथळे left aligned करून दाखविता येतील का?
अभय नातू (चर्चा) ११:२०, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:
सदर साच्याच्या इंग्रजी अवतरणामध्ये हे मथळे left aligned आहेत.
नितीन कुंजीर (चर्चा) १२:०५, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:
माझ्या माहितीप्रमाणे यासाठी विभाग:infobox मध्ये जावून बदल करणे आवश्यक आहे.
नितीन कुंजीर (चर्चा) १४:३२, १ मार्च २०१७ (IST)[reply]
@Nitin.kunjir:,
विभाग:infobox मध्ये बदल केला आहे परंतु फेरफार दिसत नाही आहे. कदाचित कॅश फ्लश करणे आवश्यक असेल. असो. याने कोठे व काय फरक पडले आहेत हे तपासावे व हा बदल नको असल्यास लगेच कळवावे म्हणजे पुनर्स्थापित करेन
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) ०७:३६, ३ मार्च २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:,
काहीच बदल दिसत नाही
नितीन कुंजीर (चर्चा) १६:३६, ३ मार्च २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:,
साच्यातील मुख्य मथळ्यांमध्ये बदल झालेला आहे, जो अपेक्षित नाही. कृपया बदल पुनर्स्थापित करावेत.

नितीन कुंजीर (चर्चा) १०:३९, ८ मार्च २०१७ (IST)[reply]

मध्ये येत आहे त्याबद्दल माफ करा, पण विभाग:infobox मधील बदल हटवून साचापण अद्ययावत करावा लागेल असे माझे मत आहे. पण मला ते करणे जमणार नाही.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५०, ८ मार्च २०१७ (IST)[reply]
@Nitin.kunjir:, @V.narsikar:,
दोन दिवस विकिसुटीवर होतो तेव्हा काही बदल झालेले दिसत आहेत. आता हे साचे अपेक्षितरीत्या दिसत आहेत का हे कळवावे?
अभय नातू (चर्चा) ०९:०३, १० मार्च २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:, @V.narsikar:,
अपेक्षित बदल अजूनही झालेले दिसत नाहीत
नितीन कुंजीर (चर्चा) १२:५३, १० मार्च २०१७ (IST)[reply]