Jump to content

साचा चर्चा:धूळपाटीसाचा६

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनस्पती

हे पान साचा:धूळपाटीसाचा६ पानासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे. हा लेख विकिपीडिया: वनस्पती प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मोडतो, विषयाशी संबधीत माहितीपूर्ण आणि चांगले लिखाण असलेल्या लेखांच्या निर्मितीचा हा एक प्रयत्न आहे. आपणास या प्रकल्पात सहभागी व्हावयाचे असल्यास कृपया प्रकल्प पानास येथे भेट द्या




(प्रायोगिक संपादन) बदल नुसते करून बघण्यासाठी हि धूळपाटी वापरा. साचा:धूळपाटी हा साचा धूळपाट्यांचे वर्गीकरण करतो.साचांवर प्रयोग करून पहाण्याकरिता साचा:धूळपाटीसाचा वापरा.

जीवचौकट।जीवचौकटीत इंग्रजी नांव पण टाकावयास हवे.जसे-(जिनस),(क्लास),फॅमिली,ऑर्डर त्याने इंग्रजी विकिपिडिया वरुन लेख copy/paste केल्यावर जीवचौकट भरणे सोपे जाते,(माझ्यासारख्या बॉटनी न जाणणार्‍यां साठी.)प्राजक्ताला पण जास्वंदमध्ये तोच अनुभव आला असावा. कारण,ते शास्त्रिय नाव व मराठी नावाचे linking up आहे.ती मेहनत घेत आहे.ते बरोबर दिसेल काय ते पण बघावे.

  • (किंगडम) = कोटी
  • (प्लॅन्ट किंगडम)= वानसकोटी
  • (डिव्हिजन) = विभाग
  • (क्लास) = वर्ग
  • (सबक्लास) = उपवर्ग
  • (सीरीज्) = श्रेणी
  • (ऑर्डर) = गोत्र
  • (फॅमिली)= कुळ
  • (जिनस्) = प्रजाति
  • (स्पेसिज्) = जाति
  • (बोटॅनिकल नेम) = वनस्पतिशास्त्रीय नाव
  • (व्हर्न्याकुलर नेम) = देशी नाव =

इत्यादी.

बघा काय विचार आहे तो. V.narsikar १०:४२, २७ ऑगस्ट २००९ (UTC)

Start a discussion about साचा:धूळपाटीसाचा६

Start a discussion