साचा चर्चा:ग्रेगरियन महिने

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: सर, या साच्यात मी केलेल्या बदलामुळे कालमापन विषयक काही समस्या निर्माण होत असेल तर माझे बदल उलटवावेत अथवा मला सूचित करावे. मी पूर्वीच्या साच्या प्रमाणे साचा बदलून देईल. प्रसाद साळवे ११:१५, ८ जून २०१७ (IST)[reply]

@प्रसाद साळवे:,
तुमचे बदल उलटवले आहेत. मला या साच्यावर समस्या दिसल्या नाहीत. हा साचा असलेल्या लेखांमध्ये काही फेरफार होत होते का?
अभय नातू (चर्चा) २१:०२, ८ जून २०१७ (IST)[reply]
@Tiven2240: धन्यवाद.. या साचा संबंधी बदल पूर्ण झाले.. प्रसाद साळवे (चर्चा) २१:१९, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]