साचा:Install user script/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे टेम्पलेट मराठी विकिपीडियावर असलेल्या सदस्य स्क्रिप्ट स्थापित करण्यासाठी वापरले जाते. हे प्राथमिक Special:MyPage/common.js किव्हा Special:MyPage/skin.js वर वापरले जाते. हे बॅकलिंकसह आवश्यक importScript जोडते.

वापर[संपादन]

आपल्या विकिपीडिया खात्यासाठी एक वापरकर्ता स्क्रिप्ट स्थापित करण्यासाठी Special:MyPage/Common.js किव्हा Special:MyPage/Skin.js वर:

{{subst:iusc| script_path }} जोडा.

  • script_path ला सदस्य स्क्रिप्टच्या पूर्ण .js पृष्ठ नावासह पुनर्स्थापित करा.
  • साचा सबस्तीटूथ (subst:), करणे आवश्यक आहे, किंवा अन्यथा ते काम करणार नाही.
  • पृष्ठ जतन केल्यानंतर आपली कॅशे साफ करा.

Example[संपादन]

{{subst:iusc|User:Tiven2240/sharebox.js}}

  • निर्मिती: importScript('User:Tiven2240/sharebox.js'); // Backlink: [[User:Tiven2240/sharebox.js]]