साचा:माहितीचौकट फुटबॉल खेळाडू/doc
Appearance
वापर
[संपादन]{{माहितीचौकट खेळाडू | नाव = | चित्र = | राष्ट्रीयत्व = | जन्म_दिनांक = | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | उंची = | वजन = | दर्जा = | वर्तमान संघ = | जर्सी क्रमांक = | महाविद्यालय = | महाविद्यालय संघ = | पुरस्कार = }}
पॅरामीटर
[संपादन]पॅरामीटर | माहिती |
---|---|
वैयक्तिक माहिती | |
नाव | खेळाडूचे सर्वसाधारण प्रचलित नाव. हा पॅरामीटर न भरल्यास, लेखाचे नाव आपोआप वापरले जाते. |
चित्र | खेळाडूचे चित्र. चित्राच्या संचिकेचे नाव त्याआधी "File:" किंवा "चित्र:" असे न लिहिता अथवा विकिदुवे न जोडता, नुसते लिहावे. |
राष्ट्रीयत्व | खेळाडूचे राष्ट्रीयत्व. कृपया राष्ट्रीयत्वाचा शब्दच लिहावा; ध्वजाचे चित्र सोबत जोडू नये. |
जन्म_दिनांक | खेळाडूचा जन्मदिनांक. जिवंत खेळाडूंसाठी {{जन्म दिनांक आणि वय|yyyy|mm|dd}} साचा वापरा.
|
जन्म_स्थान | खेळाडूच्या जन्माचे ठिकाण (गाव, देश इत्यादी.). कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये. |
मृत्यू_दिनांक | खेळाडू मृत असल्यास, मृत्यूचा दिनांक. |
मृत्यू_स्थान | खेळाडू मृत असल्यास, मृत्यूचे ठिकाण (गाव, देश इत्यादी.). कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये. |
उंची | खेळाडूची उंची. |
वजन | खेळाडूचे वजन. वजनानंतर, वजन मापल्याचे इसवी सनातील वर्ष कंसात नोंदवावे. उदा.: "८० किलोग्रॅम (२०००)". |
दर्जा | गोलरक्षक, डिफेंडर, मिडफिल्डर, फॉरवर्ड असे खेळाडू खेळत असले स्थान |
महाविद्यालया नाव | पूर्वी ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला होता किंवा अभ्यास केला असेल त्या कॉलेजचे नाव. |
महाविद्यालयीन_संघ | विद्यापीठीय / महाविद्यालयीन स्तरावर खेळाडूने प्रतिनिधित्व केले असल्यास, संबंधित विद्यापीठीय / महाविद्यालयीन संघांची नावे. |
क्लब | खेळाडू ज्या कल्बाचा(/ची) सभासद असेल, त्या क्लबाचे नाव. |
वर्तमान संघ | खेळाडू ज्या संघातून खेळत असेल, त्या संघाचे नाव. |
जर्सी क्रमांक | खेळाडू वापरत असलेल्या जर्सी क्रमांक . |
पुरस्कार | खेळाडूने जिंकलेली पुरस्कार किंवा शीर्षके. |