साचा:इंग्रजी अंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा साचा कोणत्याही भाषेच्या लिपीतील अंकाचे इंग्रजी अंकात (हिंदु-अरेबिक अंकात) रूपांतर करतो.

अंक हा एक आकडीच-अर्थात ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ यापैकीच व एकच असला पाहिजे.

साचा वापरायची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

{{मराठी अंक|८}}

साचा वरीलप्रमाणे वापरल्यास निकाल देईल.

8 असा.

सध्या हा साचा खालील लिपींसाठी वापरता येईल.

उडिया, कानडी, गुजराती, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, मराठी, व मल्याळम्‌.

येत्या काळात ही सुविधा याच साच्यात इतर भाषांच्या लिपींसाठीदेखील देण्यात येईल.