सांड नदी
Appearance
| सांड नदी | |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |
सांड नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. विदर्भातील एक नदी.सांड नदी ही कन्हान नदी ची उपनदी आहॆ. रामटेक मधून उगम पावत असून ती आवरमारा येथे कन्हान नदी ला मिळते.