सांगलीतील एन.सी.सी.१६ महाराष्ट्र बटालियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर) ही सैन्यभरतीसाठी विद्यार्थी तयार करणारी भारतातील एक निमलष्करी संस्था आहे. हिचा कमांडर एक लष्करी जवान असतो.

सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात १६ महाराष्ट्र बटालियन हे कोल्हापूर ग्रुप आणि डायरक्टरेटच्या नियंत्रणाखाली असणारे एन.सी.सी.चे एक युनिट आहे. अन्य राष्ट्रीय छात्र सेनेच्या युनिट्सप्रमाणे याही युनिटमध्ये विविध प्रकारच्या कँपांबद्दल माहिती दिली जाते, त्यासाठीचे ट्रेनिंग दिले जाते आणि सैनिकी जीवनाची गोडी निर्माण केली जाते. शस्त्रशिक्षण, नकाशा वाचन, अंगात वर्दी घालण्याची पद्धत, शिस्त, एकसाथ काम करण्याची वृत्ती आणि आदर या सर्व गोष्टी अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जातात. प्रत्येक वर्षी या बटलियनचे कॅडेट्स राष्ट्रीय स्पर्धेच्या कॅम्पमध्ये सहभागी होतात.